नमस्कार!
आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या उन्हाळी सुट्टी दरम्यान "फ्युचर पाठशाला" जो एक विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम आहे, तो एकूण १४ शाखांद्वारे राबविण्यात येत आहे. माटुंगा, मुलुंड, दादर, अंधेरी (पुर्व), अंधेरी (पश्चिम), जोगेश्वरी, वसई, विक्रोळी, डोंबिवली, पनवेल, कल्याण, मालाड, कांदिवली आणि पुणे इथे हा प्रशिक्षणक्रम १४ ते २४ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे "लक्ष्यवेध अॅडवान्स" ह्या एका वर्षाच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाची तिसरी बॅच देखील नुकतीच सुरू झाली आहे.
लक्ष्यवेधची अकरावी बॅच अतिशय उस्फूर्तपणे पार पडली! ३ जुन पासून लक्ष्यवेधची बारावी बॅच देखील सूरु होत आहे.
आणि आता सगळे आजी-माजी प्रशिक्षणार्थी वाट पाहत आहेत ते ११व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची! मित्रांनो आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे १० मे २०१२ रोजी, सांयकाळी ६.३० वाजता वीर सावरकर सभाग्रुह, शिवाजी पार्क, दादर येथे.
नेहमीप्रमाणे या वेळेसही लक्ष्यसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक! ११व्या लक्षसिद्धी सोह्ळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत प्रख्यात अॅड व ब्रँड गुरु श्री. गोपी कुकडे !

"ब्रँड गुरु" या त्यांच्या लाइव्ह मुलाखतीद्वारे आपल्याला त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत बॉर्न टू विन संस्थेचे संस्थापक व सचांलक श्री. अतुल राजोळी. या मुलाखती द्वारे आपल्याला अॅडवर्टायझींग व ब्रँन्डींग-संदर्भात त्यांचाकडून सखोल मार्गदर्शन तर मिळेलच शिवाय अॅडवर्टायझींग क्षेञातल्या त्यांच्या प्रवासाबद्द्ल देखिल ते सांगणार आहेत.
मला माहितच आहे की ही संधी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही! तर मग भेटूया १० मे रोजी ६.३० वाजता, वीर सावरकर सभाग्रुह येथे.....
मला माहितच आहे की ही संधी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही! तर मग भेटूया १० मे रोजी ६.३० वाजता, वीर सावरकर सभाग्रुह येथे.....
Indian Advertising Industry चे दिग्गज व्यक्तिमत्व श्री. गोपी कुकडे सर यांच्याबद्दलः
Creative Talent मुळे त्यांना खुप वेळा Communication Art Guide आणि Advertising Club Award यांच्यासारखे वेगवेगळे पूरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. त्याच बरोबर त्यांना Sir J. J. Institute of
Applied Art या नामांकीत College मधून गोल्ड मेडल मिळालं आहे. तसेच Onida TV च्या "Neighbour's Envy & Owner's Pride" या आणि अशा अनेक कॅच-लाइन्स चे जनक त्यांना मानले जाते आणि विविध नामांकित अशा Advertising Agencies बरोबर Associate होउन त्यांनी १९८२ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात केली, तसेच Advertising Institute मध्ये सोळा वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.
अकरावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
दिनांक: १० मे २०१२
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
No comments:
Post a Comment