'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती'
आज जगात संधींचा तुटवडा नाही. आजच्याइतकं संधींनी भरलेलं जग पुर्वी कधीच नव्हतं एखाद्या व्यक्तीकडे कार्यक्षमता असेल व यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती भविष्यात नक्कीच यश मिळवू शकेल. जगातील अर्थव्यवस्थेमध्ये व व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्यात चढ-उतार हे होतच असतात, परंतु आपण ज्या युगात प्रवेश करत आहोत ते पुर्वीच्या युगांपेक्षा कितीतरी पटीने जास्तं सुख समृधींनी भरलेले आहे. तज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढील काही वर्षांमध्ये भारतातील यशस्वी माणसांचे प्रमाण झपाट्याने वाढणार आहे. यामध्ये प्रमुख समावेश असेल तो आजच्या सर्वसामान्य माणसांचा. आज ज्या व्यक्ती सर्वसामान्य माणसांच्या वर्गामध्ये गणली जातात, या वर्गामधील निश्चयी माणसे स्वतःचे भाग्य या संधींनी भरलेल्या युगामध्ये नक्की बदलु शकतात. सर्वसामान्य माणसांना जर या संधीचा स्वतःसाठी फायदा करुन घ्यायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट तत्वे, कौशल्ये व प्रवृत्ती त्यांनी आत्मसात करुन एका स्पष्ट व आव्हानात्मक लक्ष्याचा वेध घेणं गरजेचं आहे. गरज आहे ती एक स्पष्ट ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्याची! बॉर्न टू विन सादर करत आहे 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' सहा तासांची प्रेरणादायी कार्यशाळा जी कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व मोटिव्हेशन देईल. 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' - या कार्यशाळेमध्ये वैयक्तिक व व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी आपल्याला 'ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती' करण्यासाठी काही प्रभावी मंत्र अतिशय विचार परिवर्तित करणार्या शैलीत मांडतील. ही कार्यशाळा आपल्या आयुष्यात उत्तुंग यश मिळवण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल.

या
कार्यक्रमात आपण काय शिकालः
.
यशस्वी व्यक्ती व सर्वसामान्य व्यक्तींमधील मुलभुत फरक
. यशस्वी होण्यासाठी लागणारा मानसिक नकाशा
. अदृष्य गोष्टींचे सदृष्य परिणाम
. बाह्य परिणामांची अंतर्गत यंत्रणा
. लक्ष्यसिध्दीच्या ६ महत्त्वाच्या पायर्या

ही कार्यशाळा कोणासाठी
.
उद्योजक
.
स्वयंरोजगारकर्ते
. नोकरदार
. प्रोफेशनल्स
. एक्सेक्युटीव
. लिडर
बुधवार दिनांक ९ एप्रिल २०१४
वेळः ठिक दुपारी ३:०० वाजता
स्थळः यशवंत नाट्यमंदिर, स्टार सिटी सिनेमा जवळ, माटुंगा रोड (प.)
गुंतवणूकः रुपये १२००/-, १०००/-, ८००/- व ६००/-
संपर्कः 022-22939375/6/7/8, 7666426654, 9619465689

No comments:
Post a Comment