नमस्कार मित्रांनो
आपणा सर्वांस कळविण्यात खूप आनंद होतोय कि, बॉर्न टू विन आपणा सर्वासाठी दुसर्यांदा सुसज्ज
व्हा यशस्वी व्हा हि कार्यशाळा घेऊन येत आहे. गेल्या वर्षी २८ नोवेंबर ला झालेली
हि कार्यशाळा आपल्या सर्वांना खूप आवडली आणि म्हणूनच लोकाग्रहास्तव आपण हि दुसर्यांदा
घेऊन येत आहोत. आणि या वेळेस हि तब्बल ६ तासांची असणार आहे.
बॉर्न टू विन प्रस्तुत सहा तासांची जबरदस्त प्रेरणादायी कार्यशाळा
यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या
यशासाठी कारणीभुत असतात? जाणुन घ्या आणि उत्तुंग यश मिळवण्यासाठी स्वत:ला घडवा...
सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा!
मित्रांनो, आपल्यापैकी बर्याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न
पडतात...
- यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
- सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
- इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
- इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
- आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कॄती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
- आपल्या क्षमतांचा
पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?
हि कार्यशाळा कोणासाठी?
- उद्योजक किंवा प्रोफेशनल्स
- स्वयंरोजगारकर्ते किंवा नोकरदार
- गृहीणी किंवा विद्यार्थी
- लिडर किंवा मॅनेजर
दिनांक: बुधवार, ३ जुलै २०१३
वेळ: दुपारी ३ वाजता
स्थळ: स्वातंत्र्यवीर
सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प)
गुंतवणुक रु.: १२००/-, १०००/-, ८००/-, ६००/-
No comments:
Post a Comment