January 2011 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

19 January 2011

२६ जानेवारी २०११ - तिसरा THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR

नमस्कार मित्रांनो!


२०११ या वर्षाची सुरुवात अगदी दणदणीत झाली. मागिल ब्लॉग-पोस्ट मध्ये माहीती दिल्याप्रमाणे ९ जानेवारी २०११ रोजी आयोजित करण्यात आलेला THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR दणक्यात पार पडला. वरळी येथिल Who Are We हॉल हाऊसफुल झाला होता व उपस्थितांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपुर्ण कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासुन आभार!

त्याच बरोबर एक ऐतिहासिक गोष्ट याच महीन्यामध्ये घडली. BORN2WIN ने ANLP Certified NLP (Neuro Linguistic Programming) Practitioner Training Program मराठी मध्ये सुरु करुन प्रशिक्षण क्षेत्रामध्ये एक क्रांतीकारक पाऊल उचलले. आपणास सांगायला अत्यंत आनंद होतोय कि या पहील्याच प्रशिक्षणक्रमामध्ये एकूण ३५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. प्रशिक्षणार्थ्यांचा उत्साह पाहून बॉर्न टू विन टिमला नक्किच प्रचंड प्रोत्साहन मिळाले.

मित्रांनो गेल्या वर्षी बॉर्न टू विन ने एक आगळावेगळा सेमिनार आयोजित केला. तो म्हणजे THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR! दिनांक ६ ऑगस्ट २०१० व २७ ऑक्टोब्र २०१० रोजी प्रभादेवी येथिल रविंद्र नाट्यमंदीर येथे हा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात हे दोन्ही सेमिनार पार पडले. बॉर्न टू विनच्या ऑफिसमध्ये दररोज बर्‍याच लोकांचे पुढच्या सेमिनार बद्दल विचारपुस करण्याकरिता फोन येतच असतात. लोकांचा उत्साह व मागणी पाहून बॉर्न टू विन THE SUCCESS BLUEPRINT SEMINAR पुन्हा एकदा घेऊन येत आहे.

हो मित्रांनो! THE SUCCESS BLUEPRINT - एक Action Packed, Powerful, Highly Eneregetic Motivational Seminar... जो आपणास आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद मिळविण्यास नक्किच मदत करेल.

खाली या कार्यक्रमाचा VIDEO जरुर पहा...!


To Know More Click on Following Link: http://www.born2win.in/Testimonial/print.pdfधन्यवाद!
-टिम बॉर्न टू विन
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites