लक्ष्यवेध ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

लक्ष्यवेधलक्ष्यवेध (LAKSHYAVEDH Institute of Leadership and Excellence) ही Training & Consultancy Services संस्था असुन, वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण या क्षेत्रात २००८ पासून कार्यरत आहे. आत्ता पर्यंत लक्ष्यवेधच्या, लक्ष्यवेध FOUNDATION (Personal Empowerment Program), लक्ष्यवेध INTERMEDIATE (Entrepreneurship Development Program), लक्ष्यवेध ADVANCE (Organizational Transformation Program)  व फ्युचर पाठशाला (Student Development Training program) त्याच प्रमाणे विविध सेमिनारव्दारे लक्ष्यवेध ,५०,००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचले आहे. लक्ष्यवेधच्या निरनिराळ्या उपक्रमांना महाराष्ट्रीय लोकांचा उदंड प्रतिसाद नेहमीच लाभत असतो. उद्योजकांचा उपक्रमांमध्ये सहभाग जास्त असतो. आज मुंबईत प्रशिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष्यवेधचे वेगळे व विश्वसनिय असे स्थान निर्माण झाले आहे. लक्ष्यवेध व्यावसायिक संस्थांमध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण सेवा पुरवण्यात देखिल कार्यरत आहे.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites