अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास वर ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

07 October 2011

अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास वर

नमस्कार मित्रांनो,
दिनांक ५ ऑक्टोबर २०११ रोजी बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत झी २४ तास या वाहीनीवर 'हितगुज' या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आली होती. मुलाखतीचा विषय होता 'लघुउद्योजकीय व्यवस्थापन व विकास'
या मुलाखतीमध्ये अतुल राजोळी यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये लघुउद्योजकांना अनुसरुन व्यवसाय व विकास यांवर आधारीत प्रश्नांना उत्तरे दिली.

आपणास जर ही मुलाखत पहाण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास ही मुलाखत पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, तर संपुर्ण मुलाखत आपण या ब्लॉगमध्ये खाली पाहू शकता. तीन भागांमध्ये ती इथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

फक्त क्लिक करा व पहा...

भाग १भाग २भाग ३No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites