सहावा उद्योगस्फुर्ती सोहळा साजरा झाला दणक्यात. ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

19 December 2014

सहावा उद्योगस्फुर्ती सोहळा साजरा झाला दणक्यात.

नमस्कार!
दिनांक १३ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथिल स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये दणक्यात पार पडला. श्री. आशोक खाडे यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.
लक्ष्यवेध ADVANCE च्या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचा पदवीदान समारंभ, सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे व्यावसायिक Case Study Presentation, व अशोक खाडे सरांचे मार्गदर्शन व सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार सर्वच गोष्टी अविस्मरणीय होत्या.

कार्यक्रमाची क्षणचित्रे...
उद्योगस्फुर्ती सोहळा

पदवीदान समारंभ

अमित आचरेकर (Saaks International)

राजेश झाजम (M/S Bhavani Electrical)

गजानन पाटील (Lok-Aarpan Dream Housing)

डॉ. भुषण भावसर (Herbal Consultants Pvt. Ltd.)

रविंद्र महाजन (Mahajan Group Of Companies)

पंकज पाटील (Pratham Pest Control Pvt. Ltd.)

सचिन चव्हाण व देवदत्त पाध्ये (Sunil Electrical)

ऋतुजा जाधव (Tanmay Industries)

प्रमुख पाहुणे श्री. अशोक खाडे (Managing Director, DAS Offshore Engineering Pvt. Ltd.)

सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार - ऋतुजा जाधव (Tanmay Industries)

सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार - अमित आचरेकर (Saaks International)

लक्ष्यवेध ADVANCE सहावी बॅच

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites