अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत सह्याद्री वाहिनी वर ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

10 August 2011

अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत सह्याद्री वाहिनी वर

नमस्कार.!

मित्रांनो, आपणास माहीत असेलच दिनांक २६ मे २०११ रोजी बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांची लाइव मुलाखत सह्याद्री टेलीविजन वाहिनी वर आयोजित करण्यात आली होती. हॅलो सखी या कार्यक्रमामध्ये 'आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ध्येय निश्चिती' हा या मुलाखतीचा विषय होता.

या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीद्वारे लोकांनी लाइव प्रश्न विचारले व या प्रश्नांना अतुल राजोळी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. 

आपणास जर ही मुलाखत पाहण्याची संधी मिळाली नसेल, अथवा आपणास पुन्हा ही मुलाखत पाहायची इच्छा असेल तर संपुर्ण मुलाखत आपण खाली पाहू शकता. चार भागांमध्ये ती इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त क्लिक करा व पहा...


भाग १



भाग २ 





भाग ३ 





भाग ४



धन्यवाद...!

- टिम बॉर्न टू विन.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites